रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी केले रक्तदान
अमरावती दि १६ – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती,राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, डॉ पंजाबराव देशमुख स्मृत्ती वैद्यकीय महाविद्यालय, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती
अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख साहेब ,श्री दिलीप बाबू इंगोले , उपाध्यक्ष ,श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती,श्री शेषरावजी खाडे सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ ए. टी. देशमुख,अधिष्ठाता डॉ पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती , डॉ संयोगिता देशमुख,प्राचार्य मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती , डॉ राजेश बुरंगे,संचालक, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती, डॉ स्मिता देशमुख ,प्राचार्य श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती या सर्वांच्या उपस्थितीत डॉ मंदा नांदुरकर जिल्हा समन्वयक अमरावती, डॉ मंगेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय
रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
रक्तदान केलेल्या केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रा विलास ठाकरे डॉ. मंगेश देशमुख ,प्रा स्वाती वसू यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद होता.