अचलपूर – आज दिनांक २५ ला नगर परिषद येथे नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची कोरोना तपासणी शिवीर सुरू असतांना मुख्याधिकारी राजेंद्र फालते. याचा कोरोना तपासणी दरम्यान कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने नगर पालिका व शहारात एकच खळबळ उडाली आहे. फालते यांना पूढील उपचारासाठी कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.