मराठी

चोरलेला पीपीई किट घातल्याने मद्यधंद तरुणाला कोरोना

नशेत असल्याने धडपडत जवळच्या नाल्यात कोसळला

प्रतिनधि / दि. १

कोरोना – मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जखमी तरुणाने रेनकोट समजून पीपीई सूट चोरी केला. या तरुणाची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल होकारात्मक आला. हा तरुण भाजी विकून आपला घर चालवित होता. गेल्या आठवड्यात दारू पिऊन घरी आला होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. नशेत असल्याने धडपडत जवळच्या नाल्यात कोसळला. त्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून निघताना त्याचे लक्ष पीपीसूटवर पडले. त्याला तो रेनकोट वाटला आणि त्याने पावसापासून संरक्षण करण्यासाठी तो चोरला.

Back to top button