मराठी

सुबोध भावे यांच्यासह कुटुंबाला कोरोना

ट्वीट करून दिली माहिती

मुंबई/दि. ३१  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात कोरोना शिरल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शानं उपचार सुरू आहे,‘ असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button