नांदेड/ दि. ७ – नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली. त्याअगोदर त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण चिखलीकर यांनाही कोरोनाची लागण झाली. सध्या या पिता-पुत्रांवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.