मराठी
जिल्ह्यात 42 नवे रुग्ण आढळले
अमरावती – : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ’42’ नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या ‘4 हजार 729’ झाली आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
1. 40, पुरुष, कविठा, अचलपूर
2. 27, पुरुष, कृष्णानगर, अचलपूर
3. 32, महिला, धारणी
4. 30, महिला, खानजोमनगर, अचलपूर
5. 80, महिला, रामनगर, कांडली, अचलपूर
6. 49, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
7. 35, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
8. 28, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
9. 49, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
10. 20, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
11. 60, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
12. 38, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
13. 46, पुरुष, मोर्शी
14. 57, पुरुष, दर्यापूर
15. 80, पुरुष, वडाळी, अमरावती
16. 34, पुरुष, खोलापूरी गेट, अमरावती
17. 58, पुरुष, नांदगाव पेठ, अमरावती
18. 51, पुरुष, मंगरुळपीर, जि. वाशिम
19. 64, पुरुष, आर्वी, जि. वर्धा
20. 39, पुरुष, धोत्रा, परतवाडा
21. 20, पुरुष, लक्ष्मी नगर, अमरावती
22. 61, पुरुष, अमर नगर, अमरावती
23. 58, पुरुष, अलीम नगर, अमरावती
24. 20, पुरुष, बेलोरा, चांदूर बाजार
25. 42, पुरुष, मलकापूर, अमरावती
26. 68, महिला, बुटे प्लॉट, राजापेठ, अमरावती
27. 39, पुरुष, बुटे प्लॉट, राजापेठ, अमरावती
28. 38, महिला, बुटे प्लॉट, राजापेठ, अमरावती
29. 3, बालक, कुरळपुर्णा, चांदूर बाजार
30. 30, पुरुष, यशोदा नगर नंबर 1 अमरावती
31. 52, महिला, गौतम नगर, महादेव खोरी अमरावती
32. 59, पुरुष, गौतम नगर, महादेव खोरी, अमरावती
33. 48, महिला, टीटी नगर, गणेश नगर, अमरावती
34. 56, पुरुष, राम मंदिराजवळ वडाळी बस स्टॉप, कॅम्प, अमरावती
35. 55, महिला, यशोदा नगर नंबर 1, अमरावती
36. 47, महिला, दत्तवाडी, देशमुख लॉन जवळ, रहाटगाव रोड, अमरावती
37. 29, महिला, यशोदा नगर नंबर 1, अमरावती
38. 45, पुरुष, संतोशी नगर, लाईन नंबर 2, अमरावती
39. 20, महिला, झेंडा चौक, राजापेठ, अमरावती
40. 49, महिला, झेंडा चौक, राजापेठ, अमरावती
41. 26, पुरुष, सावंगा, वरुड
42. 45, महिला, सावंगा, वरुड