मराठी
दिनांक 10 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
अमरावती :-
दैनिक संशयित : 643
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 39084
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1061 (यामध्ये नागपूर येथील 21 रुग्ण समाविष्ट आहेत )
गृह विलगीकरण : 187
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 643
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 28137
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 24326
प्रलंबित अहवाल : 511 (165 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 3135
(89 मयत , 1061 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1040 दाखल व नागपूर येथे 21 दाखल),
बरे होऊन घरी गेलेले : 1985 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 53 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 1985