मराठी

दिनांक 15 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 693

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 43579

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1096 (यामध्ये नागपूर येथील 21 रुग्ण समाविष्ट आहेत+ गृह विलगीकरण 256)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 799

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 32692

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 28242

प्रलंबित अहवाल : 567 (196  नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 3687

मयत 95, 1096 दाखल ( सुपरस्पेशालीटी  1075 दाखल व नागपूर येथे 21 दाखल),

बरे होऊन घरी गेलेले : 2496 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 53 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 2496

Back to top button