मराठी
दिनांक 22 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 860
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 48330
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1065 (यामध्ये नागपूर येथील 27 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 327)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 860
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 37354
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 32297
प्रलंबित अहवाल : 408 (227 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 4422
मयत 110 (1.57 पुरुष, अरुल कॉलनी, विद्युतनगर, व्हीएमव्ही रोड 2.55 महिला, बडनेरा,
- 65 पुरुष, गुलीस्ता नगर अमरावती ),
1065 दाखल ( सुपरस्पेशालीटी 711 दाखल व नागपूर येथे 27 दाखल, गृह विलगीकरण 327),
बरे होऊन घरी गेलेले : 3247 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 3247