मराठी

दिनांक 27 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 794

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 52514

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1247 (यामध्ये नागपूर येथील 19 रुग्ण समाविष्ट आहेत+

गृह विलगीकरण 337)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 794

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  : 42300

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 36151

प्रलंबित अहवाल : 782 (239 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 5128

मयत 122 (1. 60 पुरुष, विलासनगर,अम. 2. 64 महिला, बालाजी प्लॉट, 3. 41 पुरुष, शंकरनगर 4. 55 पुरुष, कुरळी, ता. वरुड )

,1247 दाखल ( सुपरस्पेशालीटी  893 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 337),

बरे होऊन घरी गेलेले : 3759 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

 

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 3759

Related Articles

Back to top button