मराठी
दिनांक 28 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 855
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 53369
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1291 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 385)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 855
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 43156
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 37014
प्रलंबित अहवाल : 569 (239 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 5334
मयत 127, 1291 दाखल ( सुपरस्पेशालीटी 889 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 385),
बरे होऊन घरी गेलेले : 3916 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 3916