मराठी
दिनांक 31 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 612
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 55672
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1331 (यामध्ये नागपूर येथील 17 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 305)
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 612
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 45459
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 39069
प्रलंबित अहवाल : 401 (239 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 5750
मयत 131, 1331 दाखल ( सुपरस्पेशालीटी 1009 दाखल व नागपूर येथे 17 दाखल, गृह विलगीकरण 305),
बरे होऊन घरी गेलेले : 4288 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 4288