मराठी
दिनांक 5 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल
दैनिक संशयित : 679
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 34936
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 752 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत )
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 679
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 24667
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 21289
प्रलंबित अहवाल : 541 (165 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 2672
(80 मयत , 752 दाखल (अमरावती येथील विविध रुग्णालयात 737 दाखल व नागपूर येथे 15 दाखल),
बरे होऊन घरी गेलेले : 1840 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 42 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 27 डिस्चार्ज झाले ते धरुन)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 1840