मराठी

चार रुग्णांचा मृत्यू

अमरावती, दि. १ : अमरावतीत चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१३५* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
१. ७७, पुरुष, काटपुर, मोर्शी
२. ६२, पुरुष, पन्नालाल बगीचा, अमरावती
३. ६५, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती
४. ७०, पुरुष, छत्रसालनगर, महानगपालिका शाळा नं १८, अमरावती

Related Articles

Back to top button