मराठी

दोन रुग्णांचा मृत्यू

अमरावती, दि. 8 : दोन  कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या 160 झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
1. 85  वर्षीय पुरुष, मसानगंज, अमरावती
2. 85 वर्षीय पुरुष, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती

Related Articles

Back to top button