मराठी
प्रभाग क्र.17 रविनगर मध्ये वाढतो आहे डेंगू चा प्रदुर्भाव
डेंगू ग्रस्त भुषण अरविंदराव पाटणे म.न.पा आयुक्तांना माघनार रुग्णालयाचा खर्च.
अमरावती दि १८ : गेल्या महिन्यात व सध्या स्थितित प्रभाग क्र17 येथील रविनगर येथे ड़ेंगूच्या रुगानांमध्ये वेगाने वाढ होत आहे आता पर्यंत जवड़पास 200 ड़ेंगूचे रुग्ण आढलेले आहे व साध्या उपचार घेत असलेले रुग्णाची संख्या 100 असून अजूनही डेंगूचा प्रदुर्भाव वाढतोच आहे .
प्रभागातील स्वछतेचा प्रश्न नागरीकांण समोर मोठी समस्या ठरलेला आहे 15 ते 20 दिवसांन पासून नाल्या साफ होत नाहीं, कचराच्या गाड्या आठ आठ दिवस येत नाही ,फवारणी, फॉगिंग, गेले कित्तेक दिवसानपासून झालेली नाही सफाई कामगार किंवा ठेकेदार यांना वारंवार सफाइची मघनी केली असता उडवुडविचि उतरे देतात व कामाला पाठ देतात.
ज्या ठिकाणी किंवा ज्या घरी डेंगू रुग्ण निघतो त्याठिकानी मघनी करूँ सुद्धा स्प्रे , फॉगिंग केल्या जात नाही परिसरा मध्ये मोठ्या प्रमाणात गांजरी गवत वाढलेले आहे.
वरील सर्व बाबी या म. न.पा च्या गैर जबादारि मुडे होत आहे प्रभागाचे सेनेटरी इन्सपेक्टर (विक्की जेध्ये) हे गेल्याकित्तेक दिवसांन पासून प्रभागमध्ये येत नाही नागरिकांच्या समस्या जानून घेत नाही .व स्वतः प्रभागची पाहणी करत नाही . वारंवार फोन करुन देखील काम होत नाही
नागरिक या मध्ये गुन्हेगार नसून नियमित येनारा टैक्स म.न.पा ला देतात. महानगरपालिका सर्वस्वी जवाबदार आहे करीता ड़ेंगूच्या रुग्णाला लागणार खर्च महानगर पालिका आयुक्तांना नागरिक माघनार व युवास्वाभिमान पार्टी महागरपालिके मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करनार