मराठी

द्वारकामाई आणि चावडीत मकराना मार्बल

शिर्डी/दि. ११ – साईबाबांचे सलग ६० वर्षे वास्तभव्य  असणा-या द्वारकामाई व चावडीत दानशूर साईभक्तस के.व्हीस.रमणी यांच्याे देणगीतून नूतन मकराना मार्बल बसविण्याात आले असल्या्ची माहिती संस्थाःनचे मुख्यं कार्यकारी अधिकारी कान्हू राज बगाटे यांनी दिली.

श्रींचे द्वारकामाईतील धुनीजवळील मुख्य् भाग, ओटा व पाय-या यांचे जुने झालेले मार्बल, फ्लोरिंग तसेच चावडीचा मुख्यत भाग व व्ह्रांडा येथील जुने झालेले तंदुर स्टोचन फ्लोरिंग काढून त्याे ठिकाणी नवीन प्युुअर व्हायईट मकराना मार्बलचे फ्लोरिंग बसविणे व द्वारकामाई सभामंडपातील मार्बल फ्लोरिंगला पॉलिश करणे ही कामे साईभक्ती के.व्हीत.रमणी यांच्याकडून देणगी दाखल करून घेण्यांस तदर्थ समितीने मान्यसता दिली होती. रमणी व त्यां चे बंधू भास्कयरण यांनी मकराना मार्बल जयपूरनजीक मकराना येथून खरेदी करुन संस्था नला देणगी स्वेरुपात दिले. हे मार्बल जयपूर येथील साईभक्ता विवेक चुर्तवेदी यांनी स्वःदखर्चाने शिर्डी येथे पोहच केले. तसेच याकामी जयपूर येथील तीन कुशल कारागीर आवश्यतक साहित्यां सह शिर्डी येथे पाठविले. तसेच याकामी आवश्यमक असणारे इतर सर्व साहित्यल ही त्यांनी देणगी स्वसरुपात दिले. या मार्बलला पॉलीश करण्याकसाठी नाशिक येथील कारागीरांची व्यीवस्थाीही केली. त्यासाठी सात लाख रुपये चर्तुवेदी यांनी देणगी स्विरुपात खर्च केले असल्याीचे त्यांनी सांगितले.
द्वारकामाईतील कामाचा प्राभारंभ १८ जुलै झाला. पाचच दिवसांत हे काम पूर्ण झाले. २५ ऑगस्टला चावडीतील मार्बल बसविण्यापचे काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यातसाठी संस्था्नचे उपमुख्यन कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य् लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, उपअभियंता संजय जोरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button