मराठी

शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे  यांची पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना सदिच्छा भेट.

अमरावती ३१- राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे या पवित्र उद्देशाने वडाळी मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी, पाचशे क्वार्टर, श्रीराम विद्यालय गगलानी नगर, पारधी कॉलोनी व इतर  विविध पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना शिक्षण सभापती तथा युवा स्वाभिमान पार्टीचे युवा नगरसेवक आशिषकुमार गावंडे यांनी सदिच्छा भेट दिल्या.

Related Articles

Back to top button