मराठी

पाच रुग्णांचा मृत्यू

अमरावती, दि. 7 : सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या 158 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

  1. 39  वर्षीय पुरुष, मेहरबाबा कॉलनी, चांदूर रेल्वे
  2. 62 वर्षीय पुरुष, बच्छराज प्लॉट, अमरावती
  3. 65 वर्षीय महिला, बडनेरा, अमरावती
  4. 60 वर्षीय पुरुष, मंगरुळ पेठ, वरुड
  5.  15 वर्षीय बालीका, गौतम नगर अमरावती
Back to top button