मराठी

चिखलीच्या पहिल्यांदाच दोन्ही महिला सरपंच आणि उपसरपंच पदी

यवतमाळ/दि २२ :- चिखली (कान्होबा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनशक्ती पॅनल विजयी झाला . त्यात पॅनलच्या सदस्य व युवा उद्योजीका सौ.वृशाली पवनकुमार माहुरे सरपंचपदी तर ग्राम विकास सोसायटी. चिखली (कान्होबा) चे अध्यक्ष श्री.नितीनभाऊ बोकडे यांची सुन सौ.प्रियंका मिलींद बोकडे ह्या उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड झाली तसेच गावकऱ्यांच्या वतिने नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवड प्रक्रिया अधीकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी तथा जनशक्ती पॅनल चे हरिश्चंद्र रुपवने,प्रमोद वानरे, निलेश घावडे,अमोल कावलकर, पवनकुमार माहुरे,प्रफुल्ल सोळंके, मुरलीधर तिखे, सुजित तिखे,मनोज तिखे,अनुप तिखे, अजित तिखे,पिउष खडतकर,पप्पू परोपटे, जगदिश माहुरे,शेखर दाहेदार,किशोर हजारे, वैभव देशमुख, आशिष राणे, रामचंद्र महल्ले,निनाद घावडे,संकेत देशमुख,तेजस खोडके, सुरेश कुबडे,विशाल सोळंके, मिलींद बोकडे,प्रविन बोकडे, राजेंद्र थेटे, राजू परोपटे प्रकाश घावडे,सागर नवाडे,पिंटु उपरिकार इ. उपस्थित होते.

Related Articles

Back to top button