मराठी

माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांची जयंती निमित्य विनम्र अभिवादन

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजन

अमरावती/दि.२० – अमरावती जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या  वतीने  स्थानिक काँग्रेस नगर अनुसूचित जाती विभाग कार्यालय  अमरावती येथे दिवंगत नेते माजी पंतप्रधान संगणक क्रांतीचे जनक , आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांची ७५ वी जयंती साजरी करून  विनम्र अभिवादन करण्यात आले .
सदर  जयंती कार्यक्रम अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष 
मा. सागरभाऊ कलाने यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश  संयोजक मा. अश्विनी ताई थोरात यांच्या प्रमुख उपस्तिथी मध्ये करण्यात आले.  जयंती कार्यकक्रमाचे आयोजन जिल्हा संयोक जितेश अंभोरे यांनी केले या वेळी अमरावती शहर अध्यक्ष मा.आशिष भातकुले , अम.शहर महिला अध्यक्ष मा.आशाताई तायडे , सारिकाताई नितनावरे , जिल्हा उपाध्यक्ष   तात्यासाहेब खंडारे , जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेश्राम , अमोल जोंधळे , सोहम उज्जनकर , जगन वानखडे. , अचलपूर ता.अध्यक्ष  निळकंठराव चव्हाण , जिल्हा संयोजक पवन वाकोडे ,श्रावण आमटे , पृथ्वी शहारे  , युवराज भिसंदरे , किरण वानखडे  ,  राहुल घाटे , चंदूलाल सातवासे , ज्ञानेश्वर हिरोडे , संदीप दामले, दशरत खंडारे , सारंग दामोदर , प्रकाश नाईक , विश्वास मकेश्वर , दीपक दभाने , दिलीप आमटे , संतोष शिंदे यांच्या सह जिल्हा व शहर पदाधिकारी व कार्यकरणी सदस्य उपस्तीत होते.

Related Articles

Back to top button