मराठी

वडापाव सेंटरमध्ये गॅसचा स्फोट

पाच होरपळले

 ठाणे दि . ८ – वडापाव सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच जण होरपळले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उल्हासनगर येथील कॅम्प नंबर ४ च्या व्हिनस चौक परिसरात शनिवारी ही घटना घडली.

Back to top button