मराठी
पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांचा दौरा
अमरावती, दि.२३ – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे :
शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता शासकीय निवासस्थान, मुंबई येथून विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी 6 वाजता मुंबई विमानतळावर आगमन, सायंकाळी 6.55 वाजता मुंबई विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण, रात्री 8.25 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण, रात्री 11 वाजता अमरावती येथे निवासस्थानी आगमन.