मराठी

अंजनगाव दर्यापूर रस्तावर अवैध वाहतूक जोरात!

टू व्हीलर गाड्यान नाहक त्रास

अंजनगाव सुर्जी दी ७- अंजनगाव सुर्जी उपविभागा अंतर्गत येत असलेल्या रहिमापूर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी दर्यापूर अंजनगाव रस्तावर उभे राहून टूव्हीलर गाडी वाल्याना हात देवून चलान घ्या नाहीतर दोनशे रुपये द्या अशी मागणी करतात व अवैध वाहतूक रोजात सुरु असुन यांना का सुट यांच्या कडून काही देवान घेवान होत आहे का अशी चर्चा नागरीकांन कडून होत आहे .
कोरोना काळात गेल्या सहा महिण्यापासुन संपूर्ण देश लाँकडाऊन असल्यामुळे नागरीक घरातच होते पंरतु आता थोडी सवळ मिळाल्याने आता नागरीक आपल्या बाँईकने प्रवास सुरु केला आहे मात्र रहिमापूर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस गायगोले व काही कर्मचारी रस्तावर उभे राहून नागरीकांना त्रास देवून चलावन घ्या नाहीतर पैसे द्या अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांन कडून केली जाते या मूळे टू व्हीलर गाडी चालक हैराण झाले आहे अशा काळात नागरीकांना त्रास देणै योग्य आहे का असा प्रश्न नागरीकांनी उपस्थीत केला आहे,

Related Articles

Back to top button