अमरावतीत नव्याने 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
अमरावती, दि. 26 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा (Sant Gadge Baba Amravati University Laboratory) अहवालानुसार नव्याने 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आज रोजी एकूण 180 कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4980 झाली आहे.
RTPCR
1. 78 महिला, डेन्टंल कॉलेज अमरावती
2. 25 पुरुष, मोहन नगर अमरावती
3. 88 पुरुष, राठी नगर अमरावती
4. 11 बालक, विवेकानंद कॉलनी अमरावती
5. 30 पुरुष, मायानगर, गोपाल नगर जवळ
6. 61 पुरुष, अंबाविहार अमरावती
7. 50 महिला, चक्रधर नगर अमरावती
8. 33 पुरुष, जुनी वस्ती बडनेरा
9. 23 महिला, साईनगर अमरावती
10. 42 महिला, बेलपुरा अमरावती
11. 17 महिला, बेलपुरा अमरावती
12. 16 महिला, बेलपुरा अमरावती
13. 21 महिला, बेलपुरा अमरावती
14. 50 पुरुष, बेलपुरा अमरावती
15. 66 पुरुष, बेलपुरा अमरावती
16. 20 महिला, बेलपुरा अमरावती
17. 19 पुरुष, बेलपुरा अमरावती
18. 40 पुरुष, नागपूरी गेट अमरावती
19. 44 पुरुष, मच्छीसाथ अमरावती
20. 51 पुरुष, चिखलदरा
21. 34 पुरुष, परतवाडा
22. 32 पुरुष, चिखलदरा
23. 43 महिला, परतवाडा
24. 23 पुरुष, गुरुदेव नगर तिवसा