कोरोना दि. ११ – कोरोनाच्या उपचारासह आणि कुठल्याही अपघाताच्या पाश्र्वभूमीवर बाजार समितीच्या सर्व कायम कर्मचारी, तसेच सर्व रोजंदारी-स्वच्छता कर्मचारयाना आणि हमालांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेणारी शिरुर कृषी उप्तन्न बाजार समिती ही राज्यातील पहिलीच बाजार समिती असल्याचा दावा सभापती शंकर जांभळकर यांनी केला.