मराठी

जिल्ह्यात आणखी ४० नवे कोरोना रुग्ण आढळले

(corona positive)

अमरावती, दि. १९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ४० नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या ४ हजार ८५ झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

१. २९, महिला, दस्तुर नगर, अमरावती

२. २९, महिला, रतनगंज, मसानगंज, अमरावती

३. ५८, महिला, दस्तुर नगर, अमरावती

४. ३६, महिला, नंदनवन कॉलनी, अमरावती

५. ४०, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती

६. ३४, पुरुष, सेंट्रल जेल, अमरावती

७. ६०, पुरुष, पॅराडाईज कॉलनी, अमरावती

८. २३, पुरुष, महाजनपुरा, अमरावती

९. ५५, महिला, अचलपूर

१०. ४०, पुरुष, रुक्मीनीनगर, अमरावती

११. ४८, पुरुष, राहील नगर, राजापेठ, अमरावती

१२. ३८, पुरुष, यास्मिन नगर, अमरावती

१३. ७३, पुरुष, शिरखेड

१४. ७०, पुरुष, खातरगाव, नांदगाव खंडेश्वर

१५. ५५, महिला, बडनेरा

१६. ५१, पुरुष, गणेशपेठ, अमरावती

१७. १२ बालक, गांधीनगर, दर्यापूर

१८. ४० पुरुष, गांधीनगर, दर्यापूर

१९. २४ महिला, येवदा, दर्यापूर

२०. २७ पुरुष, राम मंदीर दर्यापूर

२१. ५२ महिला, राम मंदीर, दर्यापूर

२२. २७ पुरुष, गंगारखेडा, चिखलदरा

२३. २५ पुरुष, पवननगर अमरावती

२४. ३० पुरुष, वल्लभ नगर न. २ अमरावती

२५. २८ महिला, आशियाना पोलीस लाईन अमरावती

२६. ४१ महिला, सिध्दार्थ चौक, फैजरपुरा अमरावती

२७. ५२ पुरुष, पॅराडाईज कॉलनी, वलगाव रोड अमरवती

२८. ३२ पुरुष, माताफैल, जुनी वस्ती बडनेरा

२९. १३ बालीका, धानेनगर, अमरावती

३०. ५४ पुरुष, तिलक चौक, परतवाडा

३१. २८ पुरुष, तिलक चौक परतवाडा

३२. २६ महिला, तिलक चौक परतवाडा

३३. ५३ पुरुष, राजमाता नगर, टोपे नगर अमरावती

३४. ३८ महिला, शाम नगर अमरावती

३५. ५० पुरुष, सरोज कॉलनी अमरावती

३६. ४७ पुरुष, जावरकर लॉन शेगाव अमरावती

३७. ३० महिला, कसारपुरा मोर्शी

३८. ५१ पुरुष, दिप नगर न १, फरशी स्टॉप अमरावती

३९. १९ पुरुष, क्वारंटाईन सेंटर चांदूर बाजार

४०. ५८ पुरुष, शंकर नगर नवीन कॉटन मार्केट अमरावती

Related Articles

Back to top button