मराठी

लोकनेते स्व.अमोल निस्ताने यांच्या द्वितीय पुण्यस्मरण

माणुसकीची भिंत, सामाजिक उपक्रमाचे आयोजन

अमरावती/दी १०-एक सच्चा शिवसैनिक, लोकनेते स्व. अमोल निस्ताने यांच्या द्वितीय पुण्यस्मरण पर्वावर मीनाताई ठाकरे चौक, विद्यापीठ येथे विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार माणुसकीची भिंत हा गरीब , गरजूंसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी शहर प्रमुख युवासेना शुभम जवंजाळ, मोहन क्षीरसागर, स्वाती निस्ताने, प्रतीक डुकरे, कैलाश गिरोळकर, शैलेंद्र डहाके, संजय बुंदेले, प्रशांत कडूमेथे, भानखडे, गुड्डू मिश्रा, दिनेश ढगे,  विजय दुर्गे, पप्पू भुसारी, रवी होलगेर, संतोष कुशवाह, अंकुश वाघमारे, रोहित ठाकूर, लक्षण सरकटे, बबनराव कालमेघ, पूजा चावरे, मनोहर बडासे, करण बाहेती, मिलिंद बारबुद्वे, राघव जगताप, आदी उपस्थित होते.
Back to top button