मराठी

नागपूर पदवीधर मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार एड अभिजित वंजारी यांच्या निवडणूक प्रचारार्थ मा ना श्री विजय वडेट्टीवार

नागपुर : २९  नागपूर पदवीधर मतदार क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार ऐडवोकेट अभिजीत वंजारी यांचे प्रचारार्थ मा ना विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 29/11/2020 रोज रविवारला  मूल जी. चंद्रपुर येथे 3 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मा ना विजयभाऊ  वडेट्टीवार, बाबासाहेब वासाडे अध्यक्ष चांदा शिक्षण प्रसारक मंडल, देवरावजी भांडेकर माजी आमदार, संतोषभाऊ रावत अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँक, गंगाधरजी कुनघाड़कर तालुकाध्यक्ष रा. कांग्रेस, ललीताताई फूलझेले नगरसेविका मूल, प्राध्यापक विजयराव लोनबले जिल्हाध्यक्ष पूर्व चंद्रपुर, डॉ. केवलराम कराडे प्राचार्या कर्मवीर महाविद्यालय, मूल, रुपालीताई संतोषवार महिला तालुकाध्यक्ष कांग्रेस, दीपकराव वाढई जिल्हाध्यक्ष माळी समाज, चंद्रपुर, नरेन्द्र बोबडे अध्यक्ष, मुख्याध्यापक चंद्रपुर जिल्हा, महाविकास आघडीचे पदाधिकारी व पदवीधर मतदार संघातील मतदार तसेच विविध संघटना चे पदाधिकारी उपस्थिती होते.

 

Back to top button