मराठी

मटकाकिंग ठक्करची गोळ्या घालून हत्या

कल्याण मध्ये खळबळ जणक घटना ..

प्रतिनधि/दि. १

मुंबई – सट्टाकिंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला. जिग्नेशच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.जिग्नेशचे कल्याण, उल्हासनगर, ठाणे भागामध्ये अनेक ठिकाणी मटका आणि पत्त्यांचे क्लब आहेत. जिग्नेश हा क्रिकेट मॅचवर सट्टाही घेत होता.

Back to top button