मराठी

नीट, जेईई परीक्षेसंदर्भात पुनर्विचार याचिका

महाराष्ट्रासह सहा राज्यांचे सुप्रीम कोर्टात आव्हान

नवी दिल्ली २८ : नीट आणि जेईई परीक्षेवर स्थिति आणली जावी यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सहा राज्या’यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विद्याथ्र्यां’या सुरक्षेची तसेच प्रवासात येणा-या अडचणींची दखल घेतली नसल्याचे पुनर्विचार याचिकेत म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने 17 ऑगस्ट रोजी नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मा”णी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप सहा राज्याणि सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणा-यांमध्ये पश्चिमबंगाल , झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button