मराठी

ब्रिटनच्या नाण्यावर आता महात्मा गांधी यांची छबी

प्रतिनिधि/दी.4
लंडनः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छबी आता ब्रिटनच्या नाण्यांवर दिसणार आहे. ब्रिटनच्या नाण्यावर छबी असणारे महात्मा गांधी हे पहिलेच कृष्णवर्णीय नेते असणार आहेत. ब्रिटनचे अर्थमंत्री भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची यामध्ये मोठी भूमिका आहे.
ही घटना ऐतिहासिक समजली जात आहे. नाण्यांची डिझाइन आणि नाण्याबाबत सल्ला देणाऱ्या ‘रॉयल मिंट अॅडवायझरी कमिटी’ने महात्मा गांधी यांची छबी असलेल्या नाण्यावर काम करणे सुरू केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे ऋषी सुनक आहेत

Back to top button