मराठी

प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली :- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल होकारात्मक आला. मुखर्जी यांनी स्वत: याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी कृपया स्वत:  क्वारंटाइनमध्ये राहावे आणि चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Back to top button