मराठी

राम,लक्ष्मणाच्या मूर्त्यांना असाव्यात मिशा!

प्र्तिरनिधी/दि.३
अयोध्येतील मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी अजब मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसले, तरीही त्यांनी अयोध्येला जावे’, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Back to top button