मराठी

रंगराव नरसिंगकर निधन

नांदगांव पेठ-प्रतिनिधी
येथील जेष्ठ नागरिक रंगराव गंगाराम नरसिंगकर यांचे गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
 त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली सुना, जावई नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. स्थानिक हिंदू स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिवारावर शोककळा पसरली आहे
Back to top button