मराठी

दुकाने रात्री नऊपर्यंत राहतील सुरू

नगर दी २– जिल्हाधिका-यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशात दुरुस्ती केली असून आता बाजारपेठांतील बंदी नसलेली असाथापने आता रात्री नऊपर्यंत सुरू राहतील. सर्व अत्याीवश्यतक नसलेली दुकाने वेळोवेळी जारी केलेल्यान मार्गदर्शक तत्वानुसार सुरू ठेवण्याास परवानगी राहील, असे या आदेशात म्हटले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश काढले असून सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याापेक्षा अधिक व्यनक्तीत एकत्र येण्या्स मनाई राहील. अत्या्वश्ययक सेवा वगळता इतर कामांसाठी इतर व्यतक्तीं्च्याि हालचालींवर फिरण्यािवर रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत निर्बंध राहील. अतिसंक्रमित क्षेत्रासाठी यापूर्वीचे निर्बंध लागु राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिका-यांनी आज काढलेला आदेश तीस सप्टेंबरपर्यंत लागू राहील.
जिल्ह्या मध्येस शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थास 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. तथापी, ऑनलाईन / दूरस्थश शिक्षणास परवानगी राहील. सिनेमा हॉल्सल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर (मॉल्सि व मार्केट कॉप्ले्क्सल मध्ये् असलेले देखील), बार, पेक्षागृहे, असेंब्ली हॉल्सब आणि तत्सकम ठिकाणे बंद राहतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्याा हवाई प्रवासी वाहतुक व्यपतिरिक्तद सर्व प्रकारची आंरराष्ट्रीतय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृरतिक, धार्मिक कार्यक्रम व जमावाने सार्वजनिकरित्यार एकत्र येणे आदींसाठी मनाई राहील.
सर्व प्रकारची धार्मिक स्थरळे / प्रार्थना स्थजळे नागरिकांच्या  प्रवेशासाठी बंद राहतील.  मद्याची दुकाने सुरू राहतील. हॉटेल्सव आणि लॉज शंभर टक्केय क्षमतेने (शारीरिक अंतर ठेवून व स्वुच्छ तेच्याे उपाययोजनांसह) सुरू राहतील. सर्व राज्य् सरकारी कार्यालये (आपत्का्लीन सेवा, आरोग्यह व वैद्यकीय सेवा, कोषागार, आपत्तीू व्य्वस्थाापन, पोलिस, एनआयसी, अन्नग व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके आणि नगरपालिका सेवा वगळता) पुढीलप्रमाणे कार्यरत राहतील. वरिष्ठ अधिका-यांची उपस्थिती शंभर टक्के, तर अन्य कर्मचा-यांची उपस्थिती पन्नास टक्के करण्यात आली आहे.
सामाजिक अंतर, मुखपट्टी लावणे आदी निकषांच्या पालनासाठी प्रत्येकक कार्यालयात दक्षता अधिका-यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. थर्मल स्कॅननिंग, हॅंड वॉश आणि सॅनिटायझर तसेच मुखपट्टी आदी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व खासगी कार्यालये आवश्यरकतेनुसार 30 टक्क्यापर्यंत क्षमतेने कार्य करू शकतात. खासगी कार्यालयांना सरकारी कार्यालयाप्रमामे नियम लागू आहेत.

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड

    मोठी सार्वजनिक संमेलने, सभा यांस मनाई राहील. विवाहासंबंधी कार्यक्रमात एकत्र जमणे, पाहुण्यां ची कमाल संख्याल 50 पेक्षा अधिक असणार नाही. अंत्य संस्कासर / अंत्यलविधी यासंबधीतील कार्यक्रमात एकत्र जमणे यासाठी  व्यमक्तींेची संख्या  20 पेक्षा अधिक असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिका स्थानिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू इत्याजदींच्याप सेवनास मनाई आहे.

Related Articles

Back to top button