मराठी

शहरात नवी सहा लसीकरण केंद्रे

पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली पाहणी

1  आयसोलेशन दवाखाना  दसरा मैदान
2  मोदी  दवाखाना बडनेरा
3  शहरी आरोग्य केंद्र भाजीबाजार
4  शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी
5  शहरी आरोग्य केंद्र दस्तुर नगर
6  मनपा शाळा नागपुरी गेट
उद्या ५ मार्चला सकाळी ११ वाजता होणार केंद्रे कार्यान्वित

Related Articles

Back to top button