मराठी
दहा कोरोना बाधित दगावले
अमरावती, दि. १५ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे १० रूग्ण दगावले आहेत.
-
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार
१. दापोरी, तिवसा येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. सावलीखेडा येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. चांदुर रेल्वे येथील ५० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. जलाराम नगर, अमरावती येथील ८१ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. वालेगाव, मध्याप्रदेश येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. गुरुकुल कॉलनी, परतवाडा येथील ५३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. कार्ला, चांदुर रेल्वे येथील ७२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
८. राजुरा बाजार येथील ८५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
९. दसरा मैदान अमरावती येथील ६० वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालय
१०. वरुड येथील ६० वर्षीय महिला यांचा महावीर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७४९ वर पोहोचली आहे.