मराठी

टिकटाॅकला मायक्रोसाॅफ्ट विकत घेण्याची शक्यता

अमेरिका, जपान, भार, ब्रिटनसह अन्य देशांची बंदी ....

प्रतिनिधि / दि. १

देश दुनिया – भारतीय असलेले अमेरिकन सत्य नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्ट कंपनी टिकटाॅकला विकत घेण्याची शक्यता आहे. कोट्यवधी डॉलर्सचा हा करार असू शकतो. टिकटाॅकवर अमेरिका, जपान, भार, ब्रिटनसह अन्य देशांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बॅन होण्यापेक्षा आपले एप विकलेले बरे यावर चीन जोर देईल. त्यामुळे मायक्रोस्पॉफ्ट टिकटॉकला खरेदी करू शकते.

Back to top button