मराठी

राम मंदिरासारखेच दिसणार अयोध्येतील रेल्वे स्टेशन

निर्मितीचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होईल

प्रतिनिधी/दि.३
बुधवारी अयोध्यामध्ये भव्य राममंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. अयोध्यामध्ये केवळ राममंदिरच नाही तर सोबतच संपूर्ण अयोध्येचाच कायापालट होणार आहे. नवीन अयोध्या स्टेशनचे पहिल्या टप्प्यातील निर्मितीचे काम जून 2021 पर्यंत पूर्ण होईल. हे स्टेशन राम मंदिरासारखेच दिसणार आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

Back to top button