मराठी
तीन बाधित दगावले
अमरावती/दि. १६ – जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ३ रूग्ण दगावले आहेत.
-
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,
१. येवदा, दर्यापूर येथील ७० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
२. तळेगाव ठाकूर, येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात
३. अमरावती येथील ३८ वर्षीय महिला यांचा श्री साई रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे.