मराठी

तीन रुग्णांचा मृत्यू

अमरावती, दि. ६ : तीन कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ४८, वर्षीय पुरुष , केकतपुर डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ता. अमरावती
२. ५५, वर्षीय पुरुष, चीचफ़ैल, राजपेठ अमरावती
३. ६५, वर्षीय पुरूष, बालाजी प्लॉट, अमरावती
-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ८३ वर पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button