मराठी
तीन रुग्णांचा मृत्यू
अमरावती, दि. ३१ : अमरावतीत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१३१* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
१. ८०, महिला, कांडली, परतवाडा
२. ७८, पुरुष, नांदगाव पेठ
३. ४९, पुरुष, नामदेव महाराज मंदिर जवळ, गाडगेनगर, अमरावती