मराठी

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता विविध संघाची घोषणा

अमरावती/दी १४-सत्र 2021-22 करीता संपन्न होत असलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता विद्यापीठाचे विविध संघ घोषित झाले आहे.
बॉÏक्सग (पुरुष)
सिताबाई कला महा., अकोलाचा नाना पिसाळ, श्री संत गजानन महाराज महा., बोरगांव मंजूचा अजय पेंडोर, शिवाजी गेडाम, विशाल नुपे व सचिन चव्हाण, सरस्वती कला महा., दहिहांडाचा अझहर अली, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महा., अकोलाचा हरिवंश टावरी, सुदर्शन येनकर व शुभम चौधरी, मांगिलाल शर्मा महा., अकोलाचा माणिक सिंह, अभियांत्रिकी व तांत्रिकी महा., अकोलाचा राहिल सिद्दीकी, श्री आर.एल.टी. महा., अकोलाचा क्षितीज तिवारी, शंकरलाल खंडेलवाल महा., अकोलाचा क्रिष्णा लोखंडे.
बॉÏक्सग (महिला)
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महा., अकोलाची कु. दिक्षा गवई, डी.सी.पी.ई., अमरावतीची कु. दिव्या तायडे व कु. विधी नाईक, अभियांत्रिकी व तांत्रिकी महा., अकोलाची कु. दिया बाचे व कु. विधी रावल, गुलाम नबी आझाद महा., बार्शी टाकळीची गौरी जयसिंगपूरे व कु. दिव्यानी जंजाळ, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महा., शेगांवची कु. जयश्री शेटे, श्री गाडगे महाराज महा., मुर्तिजापूरची कु. पूनम कैथवास, श्री नाथमल गोयनका विधी महा., अकोलाची कु. दिक्षा गोलाईत, श्री संत गजानन महाराज महा., बोरगांव मंजूची कु. साक्षी गायधनी, श्रीमती आर.डी.जी. महिला महा., अकोलाची कु. रिया तारम.
योगा (पुरुष)
डी.सी.पी.ई., अमरावतीचा मेहूलकुमार जोशी, सागर नागले, ऋषिकेश चाकुले, योगेश पालिवाल व सुनिलकुमार गोटा, बी.एस. पाटील महा., परतवाडाचा आकाश सदांशिव, श्रीमती राधाबाई सारडा महा., अंजनगाव सूर्जीचा प्रशांत सिनकर व चेतन चंदनपत्री, आर.बी. कला, वाणिज्य महा., आर्णीचा विजु राठोङ
योगा (महिला)
श्रीमती कोकीळाबाई गावंडे महा., दर्यापूरची कु. जागृती पटले, डी.सी.पी.ई., अमरावतीची कु. पूजा जिरे, कु. साक्षी कडू, कु. श्रुतुजा वनवे व कु. किरण भुजाडे, जे.डी. पाटील महा., दर्यापूरची कु. अनिता चव्हाण, श्रीमती आर.डी.जी. महिला महा., अकोलाची कु. मयुरी इंगळे, सी.एम. कढी महा., परतवाडाची कु. प्रतिक्षा तायडे, बी.एस. पाटील महा., परतवाडाची कु. सरिता राऊत.सदर चमूत निवड झालेल्या सर्व खेळाडूंना सूचित करण्यात येते की, प्रशिक्षण वर्गाबाबत त्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले असून काही अडचण असल्यास त्यांचेशी दूरध्वनी क्र. 9922930166 यावर संपर्क साधता येईल.

Related Articles

Back to top button