मराठी

परवानगी न घेता आले, तर सीबीआय अधिकारीही क्वारंटाईन

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

मुंबई दि . ८ – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाèयांना इशारा दिला आहे. मुंबईत दुसर्या राज्यातून येणाèयांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली, नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button