आ. रोहित पवार यांचे परिचारिकांसोबत रक्षाबंधन

बहीण-भावाच्या नात्याचे एक सुंदर उदाहरण घालून दिले

प्रतिनिधी/दि.३
आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचे एक सुंदर उदाहरण घालून दिले. पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील परिचारिकांसोबत रक्षाबंधन साजरं केले.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button