आमदार रवी राणा यांना सुद्धा कोरोना

अमरावती :- माता-पित्याची सेवा करतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी न करणारे आमदार रविभाऊ राणा यांना कोरोनाची लागण,,नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(GMC) डीन डॉक्टर शैजल मित्रा यांच्या देखरेखीखाली झाली कोरोना टेस्ट,अहवाल पॉझिटिव्ह,संपूर्ण राणा कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात,शहरात खळबळ- युवा पदाधिकारी,कार्यकर्ते, हितचिंतक व स्नेहीजन यांनी काळजी घ्यावी,सुरक्षित रहावे व शासकीय निर्देशांचे पालन करावे असे आवाहन आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.संपूर्ण राणा कुटुंबियांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना ठिकठिकाणी करण्यात येत आहे

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button