मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई/ दि. ६ – मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भांगसीमाता गडाजवळील डोंगरातील ही धक्कादायक घटना आहे. तरुणी तिच्या मित्रांसोबत भांगसीमाता गडाजवळील डोंगरात फिरण्यासाठी गेली असता ही भयानक घटना घडली.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button