यूपीएससी परीक्षेत नेहा सराफ पंधरावी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल

प्रतिनिधि/दी.4
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक-युवती निवडले गेले आहेत. जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या क्रमांकावर, तर अभिषेक सराफ आठव्या क्रमांकावर आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button