एसटी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निकाली; ५५० कोटी मिळणार

प्रतिनिधि/दी.4
गेल्या काही काळापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली, तर काही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा फटका एसटी महामंडळालाही बसला. अत्यावश्यक सेवा पुरवूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी ५५० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Back to top button